पिंग्मिटेशन ट्रिटमेंट (Melajama-वांग)
– वांगचा आजार.वांगच्या आजारामुळे चेहर्यावर, मानेवर, नाकावर, पाठीवर काळपट व्रण येतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचा चेहरा डागविरहीत आणि सुंदर असावा असं वाटतं. आजकाल बरेचदा अनेकजणांना चेहऱ्यावरील वांग Pigmentation च्या समस्येला सामोरं जावं लागतं. चेहऱ्यावरील वांग म्हणजेच पिगमेंटेशन ही एक अशी समस्या आहे, जी महिलांना वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात जाणवतेच. पिगमेंटेशनमुळे त्वचा वाईट दिसते.
वांग किंवा पिगमेंटेशन या त्वचेच्या समस्येमुळे बरेचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. कारण या त्वचा समस्येमुळे जाणवणारी लक्षणंही तशीच आहेत.
या समस्येमुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन काळपटणे ही समस्या बरेचदा वयाच्या चाळीशीतही अनेक महिलांना झाल्याचं दिसून येतं.
काळे डाग आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूणा दिसू लागतात.
यामुळे साहजिकच तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसू लागतो.
वांगमुळे तुमचा चेहरा वय वाढण्याआधीच जास्त वयस्क वाटू लागतो.
सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे
आपलं शरीर सूर्याच्या हानीकारक किरणांपासून सुरक्षा करण्यासाठी जास्त प्रमाणात मेलनिन या घटकाची निर्मिती करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर डार्क स्पॉट्स किंवा सन स्पॉट्स येऊ शकतात.
औषधांचा दुष्परिणाम
काही औषधांमध्ये अँटीमलेरियर ड्रग्ज्स आणि ट्रायसायकलिक अँटीडिप्रेसट्ंस घटक असतात. जे हायपर पिगमेंटेशनची समस्या निर्माण करून त्वचेवर डाग निर्माण करतात. काही उपचारातील केमिकल्समुळेही कधी कधी हायपरपिगमेंटेशन होऊ शकतं.
आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात. पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणे अनेकदा यामागील कारण एखादी अलर्जीही असू शकते. जर तुम्ही वांग वर उपाय शोधत असाल तर तुम्हाला पुढील माहिती असणं आवश्यक आहे.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.
त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात. पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणे आणमि अनेकदा यामागील कारण एखादी अलर्जीही असू शकते. जर तुम्ही वांग वर उपाय शोधात असाल तर तुम्हाला पुढील माहिती असणं आवश्यक आहे.
उपाय -
वांग, काळे डाग,सुरकूत्या, एन्टीएजीक रिंकल यांचे समूळ नष्ट करण्यासाठी पिग्मेंटेशन हे शिरम वापरले जाते.
पिग्मेंटेशन शिरम वापरण्याची पद्धत
सिशिरम हे लोशन रात्री वापरावे त्याआधी चेहरा फेशवाशने धूऊन घ्यावा त्यामुळे चेहर्यावरील तेलकटपणा,धूळ निघून गेल्यास चेहर्यावर या शिरमचे दोन तिन हातावर थेंब घेऊन हालक्या हाताने मसाज करावी व रात्रभर हे तसेच चेहर्यावर ठेवणे व सकाळी चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे काळे डाग सुरकूत्या, वांग यास ९०% फरक पडतो. याचा वापर आपण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण करू शकतो.
आहार-
जेवणामध्ये जास्त प्रमाणात फळे,दही,ताक, लिंबू, शरबत, 🍊 यांचा रोजच्या आहारात जास्त प्रमाणात उपयोग करावा..
घ्यावयाची काळजी -
उन्हाळ्यात ऊन्हात जातांना आयमसी सनस्क्रिन लोशनचा वापर करावा.
0 Comments:
Post a Comment