ॲक्युप्रेशर भाग - (१)

 या पद्धतीनुसार प्रत्येक रोग उपचार शरीराला शारीरिक व  सर्व रक्तसंचार करणाऱ्या नसा स्नायू संस्था ग्रंथीचे मुख्य केंद्र तळहात व तळपाय यात आहे या पद्धतीद्वारे रोगनिदान होते.  रोग बिंदूवर दाब देऊन रोगांवर उपचार केले जातात.   असंतुलित खानपान आळस  आणि  आसन प्राणायाम इत्यादींच्या अभावामुळे अंगात  संपूर्ण स्नायू संस्थांशी क्रियाशीलता हळूहळू कमी होऊ लागते.  शरीराच्या अंगाची जसे कार्यशीलता कमी होऊ लागते तसे तळहात व तळपाय  त्यासंबंधित बिंदूत सुद्धा अडथळे येऊ लागतात, आणि या बिंदूवर काही  जेव्हा आपण या केंद्रावर प्रेशर देतो तेव्हा विद्युत चे बाहेर निघणे बंद होते  संबंधित अंगात प्रवाह सामान्य होऊ लागतो, आणि अंगात झालेले रोग विकार दूर होतात.
https://www.swara33.com


खालील प्रमाणे आजार व त्यावरील उपाय

1)  हे शरीराच्या समस्त मास पेशी तंतू लवचिकता उत्पन्न करते.

2)  हृदयामध्ये सुद्धा ॲक्युप्रेशर ने ताबडतोब लाभ होतो शरीरातील शिरांमध्ये आलेला अडथळा व इतर विकार सुद्धा याने दूर होतात.

3)  या पद्धतीत थायरॉईड पीनियल इंडप्रो इन प्लांट्स   यांना नियमित करता येते.

4)    या चिकित्सा पद्धतीला सायटिका सर्वाइकल असे म्हणतात. 

5) शरीरातील प्रत्येक आजारावर, खांदे अखडणे,  गुडघेदुखी, अतिसार, बद्धकोष्टता, डोकेदुखी, मायग्रेन. चक्कर येणे.सांधेदुखी, कंबर दुखी, डोळ्यांचे विकार इत्यादी.

    ॲक्युप्रेशर द्वारा हाताच्या पंजावरील बिंदूवर दाब दिल्यास, तळहातावरील प्रत्येक बिंदू वर आपल्या आजाराचे निदान आहे. बरेचसे रोग या क्रियेमुळे सुधारतातं, सुधारत आहेत. 

0 Comments:

Post a Comment