ब्युटी टिप्स : चेहर्याच्या सुंदरतेसाठी




1) PACK TO IMPROVE DRY SKIN
साहित्य :
मलाई + हाळद + मध + बदाम
कृति :  मलाई एक चमचा, दही घट्ट त्यात दोन बदाम खिसून त्यात टाकावे व त्या मध्ये मध टाकून हे सर्व साहित्य चांगले मिक्स करावे व दहा ते पंधरा मिनिटे याने चेहऱ्याची मसाज करावी यामुळे ड्राय स्कीन चांगली होते.


ROSE FACE PACK FOR A GLOWING SKIN
NATURAL FACE PACK  FOR WRINKLES.

साहित्य :
हळद + मलाई + आलोवेरा जर + मध
कृति : मलाई थोडीशी आणि थोडीशी हाळद टाकावे या सर्व साहित्यांना एकत्र करून पेस्ट बनवणे या मिश्रणाने बोटाने वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करावी व हे मिश्रण १५ मिनीटे चेहर्यावर च ठेवावे व नंतर क्वाटनने  चेहरा पूसुन घेऊन नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

या ब्युटी टिप्स आपल्याला आवडल्या तर यास फालो करा,लाईक, शेअर करा यामुळे तुम्हाला मी टाकलेल्या टिप्स चे नोटिफीकेशन तुम्हाला मीळत जाईल.
धन्यवाद..!

0 Comments:

Post a Comment