निरोगी त्वचेसाठी आहारात फळांचा समावेश करा.
निरोगी त्वचेसाठी आहारात फळांचा, प्रथिंन्यांचा समावेश करा.
दुध,अंडी,पालक,गाजरे, यातुन मिळणारे अ जिवन सत्त्व शरीरातील पेशिंची सुध्दारणा करण्यासाठी आणि कोरडेपणा व त्वचेचे वार्धक्य रोखण्यासाठी
ची मदत होते.
दही,गव्हांकुर,लापशी, हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारचे प्रथिने यातून मिळणाऱ्या ब जिवन सत्त्वांमुळे रक्ताभिसरण सुधारते, आणि त्वचेचा रंग देखील गोरापान होतो, सुधारतो.
लिंबू वर्गीय फळं, मनुका,बटाटे कोबी,मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यातून मिळणारे क जिवनसत्त्व त्वच्या सुधारण्यासाठी गरजेचे आहे.
ब आणि क ही दोन्ही जिवनसत्त्व पाण्यात विरघळतात,ही रोज आपल्या आहारात घ्यावीत निरोगी त्वचेसाठी निरोगी शरीर आवश्यक आहे.
त्वचेचा रंग शरीरातील विविध भागात वेगवेगळा असतो पण व्यक्तीव्यक्तीत मात्र ते अनुवंशिकता आणि हवामान व वातावरण यावर अवलंबून असते. फळं खा व निरोगी रहा..! Publisher: @ Swara
ghobalemilind@gmail.com
0 Comments:
Post a Comment