https://www.swara33.com


पित्त ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काही पिवळ्या पाण्याची तर काही करपट ढेकर यांचे तर काही छातीत जळजळ होणारी. चला तर मग जाणून घेऊया अंगावर पित्त उठण्याचे, येण्याचे कारणे काय आहेत?

 अंगावर पित्त येण्याची कारणे 

१) आंबवलेले पदार्थ खाणे 
२) स्टाईलच्या फरशीवर जास्त चालणे 
३) ओलेकपडे घातल्यानंतर 
४) एखाद्या गोळीचे रिॲक्शन आल्यास 
५ ) रक्तसदोष झाल्यास 
६)  रात्रंदिवस जिनप्यान्ट घातलेली असल्यास
७) शरीराला हवा न लागल्यास
८) सर्दिल्या ठिकाणी जास्त वेळ बसल्यास


आपल्यास अशी लक्षणे,  अंगावर पित्त येत त्यावेळी आपले पूर्ण अंग मिरची लागल्यागत, असे वाटते की कोणी काचकुरी अंगावर टाकली आहे. रक्त येईपर्यंत गुदगुदणार्‍या बाजूस खाजवत राहावे वाटते, तर कधी हात खाजत असतो आणि हे खाज वाढत जाऊन नंतर संपूर्ण अंगभर लहान-लहान पूरळ्या अंगावर वाढत जातात. तस तशी शरीरावरची त्वचा किंवा एखादी गांधीलमाशी चावल्यानंतर त्या जागी शरीराची त्त्वचा फुगते तसं शरीरभर आग होते आणि जीव कासावीस होऊन जातो. जो पर्यंत कमी होतं नाहीत तोपर्यंत पूर्ण शरीर भर आग होते.   असे वारंवार  जर होत असेल तर निदान करून घ्यावे.

 अंगावर पित्त उठल्यास घरी करावयाचे उपाय

१) चार-पाच कांदे वाटून त्याचा बारीक पेस्ट तयार करून संपूर्ण 
अंगावर चोळल्यास ते अंगावर येणारे पित्त कमी होते.
२) बर्फाचा  तुकडा अंगावर फिरवल्यास खाज कमी होते. 
३) हिरव्या भाजीपाल्यांचे व मोड आलेल्याचे सेवन जास्त करावे. 
४) बीट  डाळींब जास्त प्रमाणात खावे हळदीच्या दुधाचे सेवन करावे 

 वेगात चालत असताना असे पित्त उठते चालत चालतच पूर्ण अंग खाजवत खाजवणे सारखे वाटते आणि या त्यामुळेच अंगावर उठतात यामध्ये मांडी पोट पायापासून डोक्यापर्यंत हे उठून पूर्ण शरीर भर खाजत असते यासाठी मेडिकलवर बेटनीसाल टॅबलेट सेटरीझाईन या टॅबलेट मेडिकल वर सहज उपलब्ध होतात असे वारंवार अंगावर पित्त येत असेल तर तात्पुरता विलाज म्हणून ह्या टॅबलेट आपण घेऊ शकता या टॅबलेट जेवणानंतर घ्याव्यात टॅबलेट वरचे एक्सपायरी डेट पाहूनच टॅबलेट घ्यावी.
 हा आजार सारखा वाटत असेल तर शक्यतो आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावेत.

0 Comments:

Post a Comment