जांभळं वृक्ष, जांभळं बहूगुणी.
संपूर्ण जगामध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आकडेवारीनुसार, यामध्ये आता लहान्यांची सुद्धा यात भर पडत असल्याचे आकडेवारीवरून पहावयास मिळते. आपण बऱ्याच रोगांवर, भारतामध्ये आयुर्वेदामुळे किंवा आयुर्वेदाकडे, च्या वापरामुळे आपण बऱ्याच आजारांवर, नियंत्रण मिळवले आहे. पूर्वी राजे-महाराजे हे आयुर्वेदिक, आयुर्वेदाच्या अतिवापरामुळे त्यांची शरीरयष्टी सुदृढ रहात असे, आयुर्वेदामध्ये ती ताकत आहे. कारण आपल्या रोजच्या आहारातील फळेही प्रत्येक ऋतु प्रमाणे खाल्ली पाहिजेत. चला तर मग.. आज आपण मधुमेह, व इतर आजारांसाठी जांभळ किती गुणकारी आहे ते जाणून घेऊया.
जांभळ
उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाचे आगमन या कालावधीमध्ये जांभळं येतात जांभळास आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम स्थान आहे कारण जांभळाचे पान काडी,खोड आणि फळ हे सर्व आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो. जांभळा मध्ये न्यूट्रेन प्रोटीन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी मिनरल्स कार्बोहायड्रेट्स ऑंटीअक्सिडेंट ही जीवनसत्वे इत्यादी पाहायला मिळतात. जांभूळ हे ज्यांना मधुमेह आहे त्यांना फार फायद्याचे आहे, शुगरच्या व्यक्तीने स्त्री पुरुष लहान मुले शुगर आहे अशांनी व इतरांनी जांभळ खाल्ली पाहििजेत. जांभळ खाल्ल्यानंतर त्यांच्या रक्तातील वाढलेली साखर कमी होते, नियंत्रणात येते.

मधुमेह झालेल्यांनी 200 ग्राम जांभळ खायला हवीत.
जांभळाच्या आतील बी यास, त्यास वाळवून पावडर करून घ्यावे व ते पावडर कोमट पाण्यात टाकून प्यावे त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते.
जांभूळ हिरड्या करिता हितकारक
हिरड्यास सूज येऊन त्याचा त्रास होत असेल तर, अशा वेळी जांभळाच्या पानास चावून खाल्ल्यास फरक जाणवतो त्याचबरोबर जांभळाच्या बिया पावडर तयार करून त्यामध्ये थोडे आयोडीनयुक्त मीठ टाकावे व हिरड्यांवर हलक्या हाताने हिरड्यांना लावावे यामुळेसुद्धा हिरड्यांचा होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

दात दुखी
कडक किंवा गरम, अतिथंड खाण्यात आल्याने दातांची इजा होऊन दात दुखायला लागतो. दात दुखी च्या वेदनांमुळे सभोवताली सूज येते अन्न खाताना एखादा कण दाताच्या फटीत अडकलेले सुद्धा दातांना तीव्र वेदना जाणवतात अशा वेळी जांभळाचे पान, जांभळं खाल्ल्यास फरक पडतो.
सांधेदुखी
गुडघ्यास अति वेदना होत असल्यास जांभळाच्या बियांचे पावडर करून त्यात थोडी हळद टाकावी व यास गरम करून हा लेप सांधे दुखणाऱ्या जागी पूर्ण पट्टी गुंडाळून आराम मिळतो.
मुका मार लागला तर घरीच करावयाचा उपाय.
जांभळाच्या झाडाची सालीचे वस्त्रगाळ करून म्हणजे झाडाच्या सालीचा बारीक वाटून त्याची पेस्ट करावी व ही पेस्ट थोडीशी मध्ये हळद टाकून हे सर्व मिश्रण गरम करून त्यास थोडे थंड करावे व हा लेप किंवा मार लागलेल्या जागी किंवा मुका मार लागलेल्या जागी ठेवावे हा लेप दुखावणार्या भागात लावल्यास फार फरक पडतो.
तोंडाची दुर्गंधी येणे
जांभळाचे बी वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी व नंतर एखाद्या कपडे नाही किंवा चाळणीने चाळून त्यात थोडेसे मीठ,हळद टाकून हे दातांना आत बाहेर चोळल्यास दातांची दुर्गंधी दूर होते हे आठवडाभर करावे.
टिप - मीठ जास्त टाकू नये हिरड्या सोलू शकतात.
टिप - मीठ जास्त टाकू नये हिरड्या सोलू शकतात.
0 Comments:
Post a Comment