कोरफड अत्यंत औषधी
कोरफड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये कोरफडीला महत्त्व आहे, सहज मिळणारी ही वनस्पती एक झुडूप वर्गातील आहे. डोंगरमाथ्यावर, कड्याकपार्यात ही पाहण्यास मिळते. झुडपासारखी वाढणारी वनस्पती. काटेरी पाने तलवारी प्रमाणे धारदार ही सहा वर्गात येते तिचे सहा प्रकार आहेत डोंगरावर येणारी वनस्पती पांढऱ्यापानाची असते, ही वनस्पती च्या पानाचा गर शरीराच्या बाहेरील त्वचेला लावता येतो, ह्या कोरफडीस राजा कोरफड असेही म्हणतात.
दुसऱ्या प्रकारातील कोरफड घराच्या परस बागेत किंवा घराजवळ लावली जाणारी कोरफड आहे, ही खाता येते चेहऱ्याला लावता येते त्याच्या सेवन करता येते. घरात येणारी कोरफड ही जास्त पसरत नाही, एका रोपाला अनेक पाने याप्रमाणे ही सीमित राहते.
ही कोरफड अत्यंत औषधी असते तिला राणी कोरफड असेही म्हणतात याचे पान हिरवेगार पात्याची असतात दोन्ही कोरफडीचे वर्गीकरण सारखेच आहे, पण डोंगर माथ्यावरील पसरत झुडपासारखी वाढत जाते.
डोंगराच्या माथ्यावर कड्याकपाऱ्यांवरती ही कोरफड उगवते न लावता.
घरांमध्ये, परस बागेत येणारी कोरफड ही पसरत नाही, फक्त पान काढताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, कारण पानांना काटे असल्याकारणाने थोडी काळजी घेऊनच पाने काढतांना पानांच्या बुडाच्या भागातून कापावी म्हणजे गर जास्त निघतो. चला तर मग आज आपण कोरफडीचे महत्त्व व त्यांचे आजारांवरील विलाज, उपाय आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये महत्त्वपूर्ण असणारी कोरफड, चेहऱ्याकरीता किती फायदेशीर आहे ते आज जाणून घेऊया.
कोरफडीचे पान तोडल्यानंतर घ्यावयाची काळजी
कोरफडीचे पान कापल्यावर,तोडल्यानंतर नंतर घ्यावयाची काळजी कोरफड चे पान तोडून घेणे व तोडल्यानंतर ते पान एका बाऊलमध्ये उभे करून तोडलेल्या दिशेकडून खाली ठेवावे, म्हणजे त्यातील पिवळ्या प्रकारचे द्रव्य बाहेर निघून जाते.
आणि हो, महत्त्वाचे म्हणजे कोरफड मधील पिवळेद्रव्य त्वचेला हानिकारक असते,याने त्वचेवर काळपटपणा येतो.
त्वचा लाल होणे
त्यामुळे कोरफडीच्या पानातून पिवळे द्रव्य बाहेर काढणे आवश्यक आहे. अर्धा तास कोरफडीचे पान बाउल मध्ये ठेवले नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे आवश्यक आहे व त्यातील व्यवस्थित गर काढण्यासाठी ग्लास पानावर घासल्यास पूर्ण ग्लासमध्ये गर निघतो. अर्धा तास कोरफडीचे पान बाऊलमध्ये ठेवल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व त्यातील व्यवस्थित गर काढून त्यातील गर पोचला लावू शकता खाऊ शकता. सेवन करू शकता पिंप्मल स्किन बर्ण पुरळ आले असेल तर स्किनला नरेशमेंट कोरफडीचे पान लावल्याने किंवा एखाद्या पॅक मध्ये वापरणे चांगले आहे.
पिग्मेंटेशन
चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन मेलाजमा एलोवेरा जेल पिग्मेंटेशन लाईट होते. स्टार स्पोर्ट काळे डाग धब्बे पिंपल्स चे डाग कमी होतात. डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. डोळ्याला थंडावा मिळतो, शांत झोप लागते.
त्याच प्रकारे सौंदर्यवान दिसण्यासाठी आजकाल ब्युटी पार्लर चा उपयोग फार होत आहे. त्याचबरोबर सौंदर्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा पहावयास मिळतात. एलोवेराचा याच कारणामुळे वापर वाढला आहे. पुर्वीपासूनच वन औषधींमध्येच कोरफडीचा वापर होत आला आहे कोरफड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे.
पोटात आग होणे
काही कारणास्तव म्हणजे अतिगरम ठिकाणी बसणे किंवा अतिप्रमाणात मसल्यांचे सेवन केल्यास पोटात आग होत असेल तर, कोरफडीच्या पानांच्या मध्यभागातील गर स्वच्छ धुवूनच नंतर कापलेल्या बाजूने बाऊल मध्ये संपूर्ण पिवळा द्रव्य जाईपर्यंत कमितकमी आर्धा तास ठेवून त्यास पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवूनच त्या पानातील गराचे सेवन करावे करावा त्यामुळे पोटातील आग बऱ्याच अंशी कमी होते.
तळपायांची आग, जळजळ होणे
तळपायाची आग,जळजळ होत असल्यास तळपायांना स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन पूर्णतः पायाचा मळ काढावा व त्यानंतर कोरफडीचा गर पिवळेपणा काढून संपूर्ण तळपायावर चोळावा हे रात्री झोपताना लावावे यामुळे तळपायाची आग कमी होते कोरफड ही अतिथंड असल्याकारणाने ती शरीरासाठी हितकारक आहे.

क्रमशः
0 Comments:
Post a Comment