डोळ्यां खालील काळी वर्तुळे दूर करण्याचे घरगुती उपाय

https://www.swara33.com



आपण सहसा पाहतो की, बर्‍याच जणांना किंवा मुलींना - महिलांना डोळ्या खाली काळी वर्तुळे आली की, हा किंवा ह्या फार आजकाल टेंशन घेत आहेत, घेतात, हे महिलांच्या व मुलींच्या बाबतीत बोलल जात. डोळ्या खाली काळी वर्तुळे का येतात ? त्याची कारणे काय आहेत, त्यावर घरगुती उपाय करता येतो का ? का क्रीम मुळे झाले आसेल आसे नाना प्रकारचे प्रश्न येत आसतात. आपल्या चेहर्‍याच्या सुंदरते बरोबरच आपल्या डोळ्यांची निगा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. चला तर मग आपण घरगुती उपायाने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्याच्या पद्धती जाणून घेऊया..

डोळ्यांच्या खालच्या बाजूस  येणारी काळी वर्तुळे  (डार्क सर्कल) 

  • गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये थोडेसे दूध टाकून त्याची पेस्ट बनविल्या नंतर ती पेस्ट हळुवार हाताने काळ्या वर्तुळांवर चुळावी याने सुद्धा डार्क सर्कल नाहीसे होतात.
  • बदाम व दूध यांना समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करावी व ही पेस्ट स्नानाच्या आधी चेहर्‍याला कोणतीही क्रीम न लावता काळी वर्तुळांवर हाळूवार. 

0 Comments:

Post a Comment