https://www.swara33.com
मधुमेहाचे पूर्व लक्षण :

 मधुमेह होण्या अगोदर नाना प्रकारची लक्षणे दिसून येतात, ती सर्वच लक्षणे एकदम आढळतात. मधुमेहाचे पूर्व लक्षण म्हणून पाहिले जात नाही दिसणारे ते लक्षण नाहीशी करणारी उपचार केले जातात काही काळापुरते लक्षणे नाहीशी झालेली दिसून येते पण शरीराची मधुमेहाकडे वाटचाल मात्र सुरूच असते ही लक्षणे पाहूया.

मधुमेहाची लक्षणे

  • तोंड गोड झाल्यासारखे वाटणे.
  • हाता पायाला मुंग्या येणे.
  • तळहात यांचे आग होणे.
  • कंठ सुकल्या सारखे वाटणे.
  • सारखी सारखी तहान लागणे.
  • आळस येणे,
  • सारखी सारखी थेंब थेंब लघवी येणे.
  • घाम शरिरातील जास्त प्रमाणात बाहेर पडणे.
  • चिकटपणा जाणवणे, सर्व शरीराची आग होणे.
  • शरीराला मुंग्या आल्यासारखे वाटणे.  सारखी झोप येणे किंवा खांद्यात सारखी चमक भरणे आणि ती बरेच दिवस बरी न होणे सारखा खोकला होणे आणि तो बरेच दिवस बरा न होणे. सारखा घसा खवखवणे अंगावर पुटकुळ्या उठणे कधी जास्त भूक लागली तर कधी कमी लागणे किंवा न लागणे. सारखे  पोटात दुखायला लागणे.खूप वजन वाढणे किंवा कमी होणे. स्मरणशक्ती कमी होणे ही सर्व लक्षणे असतात.  आहार म्हटले की प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच कॅलरीज या गोष्टींचा विचार आपल्यासमोर येतो या सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. 

म्हणून त्यावर उपाय म्हणजे अन्न योग्य असले तरी त्याचा अतिरेक मात्र कधी करू नये, आवडले म्हणून कुठलीच गोष्ट जास्त खाऊ नये.घरचे जेवण उत्तम असते, हे सत्य आहे त्याचप्रमाणे त्याच घरच्या जेवणात एक सखरखापणा नसावा.  अन्नामुळे मधुमेहासारखे दुखणे होऊ शकतात. त्यामुळे होऊन बसलेले असतात.   आयुर्वेद शास्त्रानुसार मधुमेही   थांबून थांबून लघवी होणे हे प्रकार आपल्याला नेहमी आढळून येतात आणि यावरून आपल्या शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे याची आपल्याला कल्पना येते लघवी पिवळी झाली म्हणजे, कावीळ झाला ही गोष्ट सर्वजण समजतात परंतु लघवीच्या इतर प्रकारांची सामान्य माणसाला जाणीव नसते, त्यामुळे पुष्कळ वेळा पुढे होणाऱ्या मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष होते.

मोठे दुखणे अगोदरच समजले तर त्यावर उपाय करणे सोपे असते हे दुखणे अंगावर काढले की त्यावर उपाय करता येणे कधीकधी अशक्य होते,अशावेळी उपाय करूनही फायदा होत नाही हे समजल्यावर ते दुखणे असाध्य आहे असा त्यावर शिक्का मारला जातो. परंतु या अशा दुखण्याच्या पूर्व लक्षणांची जाणीव झाल्यावर त्यावर उपाय केला तर पुढील गोष्टी  गोष्ट मधुमेहा संबंधी नेहमी पाहण्यात येते प्रत्यक्ष मधुमेह होणे अगोदर लघवीची 19 प्रकारची दुखणी आढळतात त्या सर्वांकडे दुर्लक्ष करू नका.

टिप : खाण्याचे तेल एकच वापर करू नका, वेगवेगळ्या तेलाचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करावा.

0 Comments:

Post a Comment