आजकालच्या युगात लोकांचं जास्तीत जास्त पैसे कमावण्याची इच्छा असते कारण त्यांना आपल्या घरातल्यांना हव्या त्या सुख सुविधा द्यायच्या असतात. त्यामुळे ही लोक सलग दिवस रात्र आपल्याला कामात गुंग करत असतात त्यामुळे त्यांना थकवा येतो शिवाय अशा सलग काम करण्यास हीच लोक नेहमी आजारी पडत असतात जर तुमच्याही बाबतीत हेच घडत आहे तुमच्यावर ही जास्त काम करण्याचा दबाव आहे सतत थकवा येत असेल म्हणून आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ न थकता काम करू शकता.
पिंपल्स मुहासे निकालने का घरेलू आसान तरीका
एक ही रात में गायब हो जाएगे पिंपल्स
अपनाएं ये तरीके..!
पिंपल बहुत से लोगों की समस्या है। इससे बचने के लिए लोग तरह-तरह के ट्रीटमेट और ब्यूटी प्रॉडक्ट का सहारा लेते है, ऐसे में घरेलू तरीके अपनाएं जाए तो बेहतर रिजल्ट दिखाई देता है। आज मैं आपको कुछ ऐेसे ही घरेलू तरीके बताऊंगी जो सिर्फ 1 रात में पिंपल्स को गायब कर देंगे।
पिंपल्स को गायब करने की थेरपी
बर्फ थेरपी :
बर्फ पिंपल की सूजन और जलन कम करने का काम करती है। पिंपल पर बर्फ लगाने से रक्त संचार में वृद्धि होती है और जब आप बर्फ का इस्तेमाल करते है तो इससे पिंपल्स के आस-पास की गंदगी और तेल निकल जाता है। एक कपड़े में बर्फ का टुकड़ा लपेटकर पिंपल्स पर फेरे।
स्टीम :
चेहरे की गंदगी को हटाकर उसकी चमक को बनाएं रखने का आसान तरीका स्टीम है। स्टीम लेने से चेहरे के रोम छिद्र खुल जाते है, जिससे स्किन की त्वचा को सांस लेने में आसानी हो जाती है। इसी के साथ पिंपल्स होने की आंशका भी घट जाती है।
लहसुन :
लहसुन में एंटीवायरल, एंटीफंगल, एंटीसेप्टिक और एंटीऑक्सीडेंट होते हैं, जो तेजी से किसी भी घाव को भर देते है। लहसुन की कली को छीलकर पिंपल्स पर लगाएं। 5-7 मिनट तक लहसुन का पेस्ट लगा रहने के बाद गुनगुने पानी से चेहरा धो लें।
सेब का सिरका :
एप्पल साइडर विनेगर क्टीरिया को खत्म करता है और त्वचा के पीएच को संतुलित करता है। चेहरे को धोने के बाद एप्पल साइडर विनेगर में पानी मिलाकर फेशवॉश की तरह चेहरे पर लगाएं। 10 मिनट के बाद चेहरा धो लें।
अंडे का सफेद भाग :
अंडे का सफेद भाग मुंहासों से लड़ने में सहायक होता है। अंडे को सफेद भाग को पिंपल्स पर लगाएं, जब यह सूख जाए तो इसे धो दें। ऐसा दिन में 5 बार करें।
टमाटर :
टमाटर में लाइसोपीन नामक एंटीआक्सीडेंट होता है, जो त्वचा को सुरक्षित रखता है। यह चेहरे के से ब्लैकहेड्स और कालेपन को दूर करता है। ताजे टमाटर के जूस को चेहरे पर मास्क की तरह लगाएं और 1 घंटे बाद धो लें। इससे पिंपल्स और मुहासे निकल जाते है और त्वचा सुंदर दिखणी लगती है
निरोगी त्वचेसाठी आहारात फळांचा समावेश करा.
निरोगी त्वचेसाठी आहारात फळांचा, प्रथिंन्यांचा समावेश करा.
दुध,अंडी,पालक,गाजरे, यातुन मिळणारे अ जिवन सत्त्व शरीरातील पेशिंची सुध्दारणा करण्यासाठी आणि कोरडेपणा व त्वचेचे वार्धक्य रोखण्यासाठी
ची मदत होते.
दही,गव्हांकुर,लापशी, हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारचे प्रथिने यातून मिळणाऱ्या ब जिवन सत्त्वांमुळे रक्ताभिसरण सुधारते, आणि त्वचेचा रंग देखील गोरापान होतो, सुधारतो.
लिंबू वर्गीय फळं, मनुका,बटाटे कोबी,मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यातून मिळणारे क जिवनसत्त्व त्वच्या सुधारण्यासाठी गरजेचे आहे.
ब आणि क ही दोन्ही जिवनसत्त्व पाण्यात विरघळतात,ही रोज आपल्या आहारात घ्यावीत निरोगी त्वचेसाठी निरोगी शरीर आवश्यक आहे.
त्वचेचा रंग शरीरातील विविध भागात वेगवेगळा असतो पण व्यक्तीव्यक्तीत मात्र ते अनुवंशिकता आणि हवामान व वातावरण यावर अवलंबून असते. फळं खा व निरोगी रहा..! Publisher: @ Swara
ghobalemilind@gmail.com
पिंग्मिटेशन ट्रिटमेंट (Melajama-वांग)
– वांगचा आजार.वांगच्या आजारामुळे चेहर्यावर, मानेवर, नाकावर, पाठीवर काळपट व्रण येतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचा चेहरा डागविरहीत आणि सुंदर असावा असं वाटतं. आजकाल बरेचदा अनेकजणांना चेहऱ्यावरील वांग Pigmentation च्या समस्येला सामोरं जावं लागतं. चेहऱ्यावरील वांग म्हणजेच पिगमेंटेशन ही एक अशी समस्या आहे, जी महिलांना वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात जाणवतेच. पिगमेंटेशनमुळे त्वचा वाईट दिसते.
वांग किंवा पिगमेंटेशन या त्वचेच्या समस्येमुळे बरेचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. कारण या त्वचा समस्येमुळे जाणवणारी लक्षणंही तशीच आहेत.
या समस्येमुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन काळपटणे ही समस्या बरेचदा वयाच्या चाळीशीतही अनेक महिलांना झाल्याचं दिसून येतं.
काळे डाग आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूणा दिसू लागतात.
यामुळे साहजिकच तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसू लागतो.
वांगमुळे तुमचा चेहरा वय वाढण्याआधीच जास्त वयस्क वाटू लागतो.
सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे
आपलं शरीर सूर्याच्या हानीकारक किरणांपासून सुरक्षा करण्यासाठी जास्त प्रमाणात मेलनिन या घटकाची निर्मिती करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर डार्क स्पॉट्स किंवा सन स्पॉट्स येऊ शकतात.
औषधांचा दुष्परिणाम
काही औषधांमध्ये अँटीमलेरियर ड्रग्ज्स आणि ट्रायसायकलिक अँटीडिप्रेसट्ंस घटक असतात. जे हायपर पिगमेंटेशनची समस्या निर्माण करून त्वचेवर डाग निर्माण करतात. काही उपचारातील केमिकल्समुळेही कधी कधी हायपरपिगमेंटेशन होऊ शकतं.
आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात. पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणे अनेकदा यामागील कारण एखादी अलर्जीही असू शकते. जर तुम्ही वांग वर उपाय शोधत असाल तर तुम्हाला पुढील माहिती असणं आवश्यक आहे.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.
त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे आल्यामुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात. पण मुख्य कारण आहे जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहणे आणमि अनेकदा यामागील कारण एखादी अलर्जीही असू शकते. जर तुम्ही वांग वर उपाय शोधात असाल तर तुम्हाला पुढील माहिती असणं आवश्यक आहे.
उपाय -
वांग, काळे डाग,सुरकूत्या, एन्टीएजीक रिंकल यांचे समूळ नष्ट करण्यासाठी पिग्मेंटेशन हे शिरम वापरले जाते.
पिग्मेंटेशन शिरम वापरण्याची पद्धत
सिशिरम हे लोशन रात्री वापरावे त्याआधी चेहरा फेशवाशने धूऊन घ्यावा त्यामुळे चेहर्यावरील तेलकटपणा,धूळ निघून गेल्यास चेहर्यावर या शिरमचे दोन तिन हातावर थेंब घेऊन हालक्या हाताने मसाज करावी व रात्रभर हे तसेच चेहर्यावर ठेवणे व सकाळी चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे काळे डाग सुरकूत्या, वांग यास ९०% फरक पडतो. याचा वापर आपण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण करू शकतो.
आहार-
जेवणामध्ये जास्त प्रमाणात फळे,दही,ताक, लिंबू, शरबत, 🍊 यांचा रोजच्या आहारात जास्त प्रमाणात उपयोग करावा..
घ्यावयाची काळजी -
उन्हाळ्यात ऊन्हात जातांना आयमसी सनस्क्रिन लोशनचा वापर करावा.
3. मेथी ही कडु असल्याने त्याचे लोणचं करुन त्याचा जेवणात समावेश करावा.
उच्च रक्तचाप के मुख्य कारणों में से एक है आपके रक्त का गाढ़ा होना। रक्त गाढ़ा होने से उसका प्रवाह धीमा हो जाता है। जिससे नसों और धमनियों पर दबाव पड़ता है। लहसुन में बहुत हीं ताकतवर एंटीओक्सीडेनट्स , जैसे कि सेलेनियम, विटामिन सी और एलीसीन होते है, जो कि रक्त को पतला करने में काफी प्रभावशाली होते हैं। इसीलिए सुबह सुबह कच्चे लहसुन के दो तीन कली के टुकड़े चबाने और निगलने से काफी फायदा पहुँचता है।
नमक ब्लड प्रेशर बढाने वाला प्रमुख कारण है, इसलिए हाई ब्लड प्रेशर वालों को नमक का प्रयोग कम करना चाहिए।
एक चम्मच आंवले का रस और एक ही चम्मच शहद मिलाकर सुबह-शाम लेने से हाई ब्लड प्रेशर में बहुत लाभ होता है।
हाई ब्लडप्रेशर के मरीजों के लिए पपीता भी बहुत लाभकारी है, इसे खाली पेट चबा-चबाकर खाना चाहिए ।
तरबूज के बीज तथा खसखस को अलग-अलग पीसकर बराबर मात्रा में मिलाकर रख लें। प्रतिदिन खाली पेट एक चम्मच पानी के साथ लें।
गाजर और पालक का रस मिलाकर एक गिलास सुबह-शाम पीने से लाभ मिलता है। हां जिसे पथरी है वह पालक सेवन ना करे.
हाई ब्लड प्रेशर को जल्दी कंट्रोल करने के लिये आधा गिलास पानी में आधा नींबू निचोड़कर 2-2 घंटे के अंतर से पीना चाहिए।
जब ब्लड प्रेशर बढा हुआ हो तो आधा गिलास हल्के गर्म पानी में एक चम्मच काली मिर्च पाउडर घोलकर 2-2 घंटे में पीते रहें।
सौंफ़, जीरा, शक्कर तीनों को बराबर लेकर पाउडर बना लें। इसे एक चम्मच एक गिलास पानी में घोलकर सुबह-शाम पीने से लाभ होता है। ये थे कुछ घरेलु उपचार और इससे कुछ लाभ न मिले तो तुरंत डॉ के पास इलाज करवा देना बेहत्तर.
*करेला और सहजन की फ़ली का नित्य सेवन उच्च रक्त चाप में परम हितकारी हैं।
*हाई ब्लड प्रैशर में पांच तुलसी के पत्ते तथा दो नीम की पत्तियों को पीसकर 20 ग्राम पानी में घोलकर खाली पेट सुबह पिएं।
*उच्च रक्त चाप में मरीजों को सुबह शाम एक टुकड़ा अदरक का काली मिर्च के साथ चूसना चाहिए ।
*लाल मिर्च के सेवन से नसें और रक्त वाहिकाएं चौड़ी हो जाती हैं,जिससे रक्त प्रवाह सहज हो जाता है और रक्तचाप नीचे आ जाता है।
*बिना आते से चोकर निकाले गेहूं व चने के आटे को बराबर मात्रा में लेकर बनाई गई रोटी खूब चबा-चबाकर खानी चाहिए ।
*पाँच ग्राम मेथीदाना पावडर द्रह दिनों तक सुबह-शाम पानी के साथ लें। इससे भी लाभ मिलता है।
*प्रतिदिन नंगे पैर हरी घास पर 10-15 मिनट जरूर चलें, इससे ब्लड प्रेशर सामान्य रहता है।
मा.मुख्याध्यापक एस.जी.घोबले(घोबाळे)
सेलमोहकर.
पोटाचा वाढत जाणारा घेर हा पुढील आजाराचे लक्षण आहे.
शरिरावर चरबी वाढल्यामुळे र्हदय रोगाला निमंत्रण देते. शरिरातील नसांमध्ये ब्लाक होणे, सांधेदुखी, टाच दुखी अशी लक्षणे जाणवतात त्यासाठी ग्लासभर गरम पाणी कोमट झाल्या नंतर किंवा डिकाशन चहामध्ये त्यात लिंबाचे दोन किंवा तीन थेंब टाकावेत, त्यामुळे चरबी बर्याच अंशी कमी होवून वाढलेले वजन कमी झाल्याचे जाणवते.
सूचना - कोमट पाण्यात किंवा डिकाशनमध्ये एक लिंबू पिळून किंवा अर्धे लिंबू पिल्यास संडास लागू शकते.
त्यामुळे मात्रेप्रमाणे लिंबू प्यावे.
संडास उल्टी होवून येणारा अशक्तपणा, ग्यास्ट्रो झाला असेल तर लिंबू शरबत मध्ये थोडेसे मीठ टाकून जलसंजिवनी तयार करुन पिल्यास येणारा अशक्तपणा दूर होतो व बरे वाटायला लागते.
अति जेवन केल्यानंतर अन्न पचन न झाल्यास या संमस्या जाणवतात त्यावेळी आपण सोडा, जलजिरा यांचे सेवन करतो. दररोजच्या आहारात लिंबाचे लोणचे खाल्यास अन्नपचन चयापचय क्रिया व्यवस्थित होते.
- गरम खाताना जिभेस चटका बसल्यास, किंवा भाजल्यास काकडी खावी आराम पडतो.
- ज्यांना रात्री झोप येत नसल्यास त्यांनी काकडीचे काप करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याची दाह कमी तर होतेच परंतु झोप सुद्धा लागते व निद्रानाश ची समस्या ही दूर होते.
- पोटातील दाहवर सुद्धा काकडी खाल्याने आराम पडतो.
- तुरीचे वरण खाल्याने बर्याच जणांना पीत्त होते आसे पीत्त वारंवार होत आसेल तर काकडी खावी फरक बर्याच प्रमाणात जाणवतो.
- जागरणामुळे किंवा वेल्डिंग मुळे डोळ्याची आग होत आसेल तर आशा वेळी काकडी काप करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची होणारी आग बर्याच प्रमाणात कमी होते.
- आम्लपित, ग्यासेस, करपट ढेकरे येत आसल्यास, किंवा अन्न पचन न झाल्यास काकडीचे काप करून त्यावर लिंबाचा रस चार थेंब, काले मीठ ते त्यावर टाकून खावे. अन्न पचन होऊन चयापचन ही सुधारते.
- काकडी ही शीतल गूणधर्माची आसल्या कारणाने आपल्या आजारात थंडीचे दिवस सोडून तिचे सेवन करावे, कारण ती थंड आसल्या मुळे सर्दी व खोकला होऊ शक्यतो. काकडी ही फ्रीज मध्ये ठेऊ नये, किंवा फ्रीज मधील लगेच खाऊ नये.
- गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये थोडेसे दूध टाकून त्याची पेस्ट बनविल्या नंतर ती पेस्ट हळुवार हाताने काळ्या वर्तुळांवर चुळावी याने सुद्धा डार्क सर्कल नाहीसे होतात.
- बदाम व दूध यांना समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करावी व ही पेस्ट स्नानाच्या आधी चेहर्याला कोणतीही क्रीम न लावता काळी वर्तुळांवर हाळूवार.
उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाचे आगमन या कालावधीमध्ये जांभळं येतात जांभळास आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम स्थान आहे कारण जांभळाचे पान काडी,खोड आणि फळ हे सर्व आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो. जांभळा मध्ये न्यूट्रेन प्रोटीन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी मिनरल्स कार्बोहायड्रेट्स ऑंटीअक्सिडेंट ही जीवनसत्वे इत्यादी पाहायला मिळतात. जांभूळ हे ज्यांना मधुमेह आहे त्यांना फार फायद्याचे आहे, शुगरच्या व्यक्तीने स्त्री पुरुष लहान मुले शुगर आहे अशांनी व इतरांनी जांभळ खाल्ली पाहििजेत. जांभळ खाल्ल्यानंतर त्यांच्या रक्तातील वाढलेली साखर कमी होते, नियंत्रणात येते.
हिरड्यास सूज येऊन त्याचा त्रास होत असेल तर, अशा वेळी जांभळाच्या पानास चावून खाल्ल्यास फरक जाणवतो त्याचबरोबर जांभळाच्या बिया पावडर तयार करून त्यामध्ये थोडे आयोडीनयुक्त मीठ टाकावे व हिरड्यांवर हलक्या हाताने हिरड्यांना लावावे यामुळेसुद्धा हिरड्यांचा होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
टिप - मीठ जास्त टाकू नये हिरड्या सोलू शकतात.
निसर्गाने आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी पृथ्वीतलावर दिलेले आहेत, फक्त त्याचा जाणकार असावा लागतो, आजारांवरील विलाजा करिता. तेच आपल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये. आज आपण खोकल्याच्या आजारा बद्दल जाणुन घेऊया, खोकला हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो..
- सर्दीचा खोकला उबळ
- दम्याचा खोकला उबळ
- कोरडा खोकला उबळ
- स्वयंपाकातील फोडणीचा खोकला
- टीबीचा खोकला उबळ
ही डोंगरी बाभळ झुडपा सारखे पसरते जास्त उंच झाड नसते यास लागणार्या शेंगा वाळल्यानंतर या शेंगेचा कलर कॉफी प्रमाणे असतो, हा एक बाभळीचा प्रकार आहे. ही शेंग सहजासहजी तुटत नाही वरून कॉफी कलर व आत पांढरी लुसलुशीत साल एखाद्या कापसाप्रमाणे व त्यामध्ये बी याप्रमाणे.
या शेंगं ने खोकल्याची कोणत्याही प्रकारची उबळ थांबते असाच एक प्रकार माझ्यासोबत झालेला आहे.
माझ्या मम्मीच्या आईने म्हणजेच गिरजा माय यांनी मला हे औषध दिलेले आहे. त्याचे झाले असे की, आम्ही सर्व दिवाळीसाठी आजोळी उजनीला. बिड जिल्ह्यातील (कवड्याची उजनी) येथे गेलो होतो. माझे औषध-पाणी सोबतच होते माझे शरीर म्हणजे आजाराचे भांडारच इतर भावंडापेक्षा माझे आजारपण जरा जास्तच होते. माझी शरियष्ठची फार हाडकुळी सर्दी खोकला हे माझ्या पाचवीलाच पुजलेले यामुळे माझी काळजी जरा जास्त घेतल्या जात असे. कडाक्याची थंडी, असेच एकेदिवशी सर्व आपआपल्या कामात होते, पप्पा मम्मी व मामा मंडळी माळवद घरामध्ये बसलेले होते.मी मामे भाऊ कुमार, धनू, तत्त्वशिल, सुरेश मस्के,बंडूभाऊ गायकवाड मावसभाऊ यांच्या सोबत वडाच्या झाडाखाली गोट्या खेळत असतांना अचानक मला खोकल्याची उबळ आली यामध्ये माझी तब्येत बिघडली. सुरेश भाऊने हे बाजुलाच बाजंवर झोपलेल्या रमेशभाऊ यांना सांगितले, त्यांनी माझे औषधं आणण्यासाठी माळवद घरात आले. माझ्या बिघडलेल्या तब्येतीचे मम्मी पप्पा व मामांना सांगितले. मम्मीने ब्यागमध्ये जाऊन पाहिले असता माझे औषधं लुपिहीस्ट संपलेले होते. माझा उबळेचा विलाज परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील बोरी येथे वडील जिल्हा परिषद हायस्कुला असल्या कारणाने आम्ही वास्तव्यास बोरी येथेच असतांना डॉ. वैद्य, डॉ. माळी सर डॉ. राठोड, सर यांच्याकडेच होता. मला उबळ आल्यास एक पोळणारे कंबरेत इंजेक्शन व लुपिहीस्ट हे ठरलेलेच माझे रामबाण औषधं. उजनी येथे त्यावेळी दवाखाने हे अपवाद ते पण धर्मापुरी किल्ल्याची, किनगाव,बिड, अंबाजोगाई,परळी, येथेच, कुणाला काय करावे काहीच समजेना.मला माळवद घरामध्ये झोपवले पण उबळ काही थांबता थांबेना. मामा मामी मामे भाऊ, हिरकणी मावशी आम्ही सारे तिला आक्का म्हणतोत व मावसभाऊ निळूदादा, भाभी, गंगाभाऊ हे सारेच माझ्या आसपास जमले होते. कोणी कोमट पाणी तर कोणी बिब्याचे दुध देत होतं पण उबळं कांहीं थांबली नव्हती मम्मी व मावशी रडायलाच लागली होती. आता साधारणतः दुपारचे तिन वाजले होते तेवढ्यात नेमकेच आजी आजोबा चाकुरहून तेथे पोहोचले हात पाय धुवून माझ्याकडं आले. आजोबा ग्यानबा मस्के यांनी मला जवळ येवून पाहिले व आजी गिरजा माय यांना गाडग्यात ठेवलेली ही शेंग आणावयास सांगितल. आजीने घरामध्ये जाऊन गाडग्यात एका कापडात गुंडाळलेली ही शेंग आणून आजोबांकडे दिली. ती शेंग आजोबांनी तोडून मला ती साल चघळण्यास दिली १५ ते २० मिनीटामध्ये माझी उबळं थांबली.
जेव्हा माय व बाबा व मोठे मामा आण्णा, बाबुराव मस्के तुळशिराम मामा, नागूमामा जेव्हा बोरीला येतं त्यावेळी माझ्यासाठी ही शेंग आर्वजून आणत. एवढी ताकत या आयुर्वेदामध्ये आहे.