डोक्याचा मध्यभाग फक्त 30 सेकंद दाबल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे
आजकालच्या युगात लोकांचं जास्तीत जास्त पैसे कमावण्याची इच्छा असते कारण त्यांना आपल्या घरातल्यांना हव्या त्या सुख सुविधा द्यायच्या असतात. त्यामुळे ही लोक सलग दिवस रात्र आपल्याला कामात गुंग करत असतात त्यामुळे त्यांना थकवा येतो शिवाय अशा सलग काम करण्यास हीच लोक नेहमी आजारी पडत असतात जर तुमच्याही बाबतीत हेच घडत आहे तुमच्यावर ही जास्त काम करण्याचा दबाव आहे सतत थकवा येत असेल म्हणून आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ न थकता काम करू शकता.
जास्तीत जास्त काळापर्यंत कार्यरत राहण्यासाठी तुम्ही एक्यूप्रेशर ही विधी करू शकता. हे तुमच्या प्रत्येक प्रकारच्या आजारांवर उपाय आहे याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही एक्यूप्रेशर काय असते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा खूप सोपा उपाय तर आहेच परंतु हे केल्याने तुमच्यामध्ये असणारा थकवा आणि ताणतणाव निघून जातो.
ही क्रिया करण्यासाठी तुम्ही तुमची तर्जनी तुमच्या दोन्ही आइब्रो यांच्या बरोबर मध्यभागी ठेवा आणि मग त्या जागी कमीत कमी 30 सेकंद पर्यंत दबाव द्या फक्त तुम्हाला हळुवार पने मसाज सारखा दाब द्यायचा आहे.
हे ही लक्षात ठीवा की या जागी तुम्हाला जास्त जोर न देता हलक्या हाताने मसाज सारखे दाब द्यायचे आहे. अशा रीतीने मसाज केल्यामुळे तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होते आणि तुम्ही तणाव मुक्त होता जर तुम्ही रोज किमान एकदा ही प्रक्रिया केली तरी याचा फायदा नक्की मिळेल.आजकालच्या युगात लोकांचं जास्तीत जास्त पैसे कमावण्याची इच्छा असते कारण त्यांना आपल्या घरातल्यांना हव्या त्या सुख सुविधा द्यायच्या असतात. त्यामुळे ही लोक सलग दिवस रात्र आपल्याला कामात गुंग असतात त्यामुळे त्यांना थकवा येतो, यावर ही पद्धत फार उपयोगी पडते.
0 Comments:
Post a Comment