चेहर्यावर पिम्पल येण्याची कारणे

यात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर पिंम्पल,पुटकुळया येत असतील तर कोणती काळजी घ्यावी?





चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल हे त्यातील मुख्य कारण, याशिवाय चेहऱ्याची कांती जास्त तेलकट असणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे अशी इतर करणेही असू शकतात. आंतररसाच्या प्रभावाखाली त्वचेचा तेलकटपणा वाढतो. 

वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर कोणती काळजी घ्यावी?

‌वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर   मुला-मुलींना त्याची लाज वाटते. किंबहुना त्यामुळे बरेचदा न्यूनगंड निर्माण होतो. मग हे मुरूम घालविण्याकरिता चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. अशा वेळेस कोणत्याही जाहिरातींना बळी न पडता फक्त वारंवार चेहरा स्वच्छ धुवावा.  कडूनिंबाच्या पाल्याचा रस लावणे, केसात कोंडा होऊ न देणे (केसांना दही किंवा लिंबू लावून केस धुतल्याने कोंडा कमी होतो.) जमल्यास डाळीच्या पीठाने चेहरा धुणे इत्यादी घरगुती उपाय करावेत. रोज भरपूर व्यायाम करावा. हे सर्व केल्याने आपली त्वचा निरोगी व तेजस्वी होते. चेहऱ्यावरील मुरुमे फोडू नयेत, नाहीतर त्यात जंतूलागण होते. मुरुमे जास्त असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून मलमे, साबण वापरू नये. जर जमले तर आयमसी चे प्रोडक्ट चेहर्यावर वापरावीत कारण हे प्रोडक्ट  आयुर्वेदीक आहेत पुर्ण रिसर्च करून बनविलेले आहेत ते डब्लू एचओ प्रमाणित हर्बल क्वासम्याटिक आहेत. 


0 Comments:

Post a Comment